कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 1 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 1 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 507 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.507 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.70%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1726 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 118 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.649 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.67%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1201 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.46%

उजनी धरण

पाणी पातळी 492.190 मिटर

एकूण साठा 2044.72 दलघनमी
72.20 टी एम सी

उपयुक्त पाणीसाठा 241.91 दलघनमी
8.54 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज

टक्केवारी 15.94 %

जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1278 क्यूसेक्स

          

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!