भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 25 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 25 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 535 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1849 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.629 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.14%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.797 टीएमसी
एकूण टक्केवारी 50.99%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1372 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.622 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.17%
उजनी धरण
पाणी पातळी 492.610 मीटर
एकूण साठा 2138.75 दलघनमी 75.52 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 335.94 दलघनमी 11.86 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 22.14 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 9318 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
धरणाच्या सहा गेट्स मधून 3400 क्युसेक्स भीमा नदीत विसर्ग
एकूण विसर्ग 5000 क्यूसेक्स
कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद




