कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील बुधवार 6 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 507 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.678 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.43%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1731 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.679 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.57%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 121 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.984 टीएमसी
एकूण टक्केवारी 63.41%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1216 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.280 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.90%

उजनी धरण

पाणी पातळी 492.300 मिटर
एकूण साठा 2073.46 दलघनमी 73.22 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 270.65 दलघनमी 9.56 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 17.84 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1076 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!