भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 10 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 10 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 431 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.433 टीएमसी
एकूण टक्केवारी 82.69%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 5 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1513 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.336 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.56%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.339 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.64%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1048 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.862 टीएमसी
एकूण टक्केवारी 77.58%
उजनी धरण
पाणी पातळी 491.940 मिटर
एकूण साठा 1990.41 दलघनमी 70.28 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 187.60 दलघनमी 6.62 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 12.37 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग. 2 हजार 349 क्यूसेक्स




