भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 28 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ? उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज शुक्रवार दि 28 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे शुक्रवार दि 28 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील याचबरोबर भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 09 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 362 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 14.773 टीएमसी
एकूण टक्केवारी 62.86%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1264 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.255 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.91%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 106 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.816 टीएमसी
एकूण टक्केवारी 72.45.%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 31 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 869 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.391 टीएमसी
एकूण टक्केवारी 64.81%
गतवर्षी 28 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.302 टीएमसी व टक्केवारीत 77.18% एवढा होता तर आज 28 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 32.235 टीएमसी व 68.76 % एवढा आहे .
उजनी धरण
पाणी पातळी 490.100 मिटर
एकूण साठा 1627.03 दलघनमी
57.45 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 175.78 दलघनमी
-6.21 टी एम सी
टक्केवारी – 11.59 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 14 हजार 559 क्यूसेक्स