भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 19 जुलै 2024 चा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 19 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 333 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.532 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.56%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 44 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 618 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.703 टीएमसी
एकूण टक्केवारी 31.57%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 182 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.053 टीएमसी
एकूण टक्केवारी 43.08%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 24 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 889 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.816 टीएमसी
एकूण टक्केवारी 49.21%
उजनी धरण अपडेट्स
दि 19/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 488.920 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 24.90 %
दौंड विसर्ग 4266 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 0 मिमी ,एकूण 248 मिमी.