भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 30 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 30 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 507 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.222 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.53%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1726 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 118 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.704 टीएमसी
एकूण टक्केवारी 71.26%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1201 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.280 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.90%
उजनी धरण
पाणी पातळी 492.75 मिटर
एकूण साठा 2041.43 दलघनमी 72.08 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 228.62 दलघनमी 8.43 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 15.73 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग
2809 क्यूसेक्स