भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 27 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?
उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज गुरुवार दि 27 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे .गुरुवार दि 27 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील याचबरोबर भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 05 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 353 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 14.287 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.79%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 37 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1244 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.895 टीएमसी
एकूण टक्केवारी 75.84%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 103 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.512 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.21%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 17 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 834 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.340 टीएमसी
एकूण टक्केवारी 63.41%
गतवर्षी 27 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.056 टीएमसी व टक्केवारीत 76.67% एवढा होता तर आज 27 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 32.034 टीएमसी व 66.28 % एवढा आहे .
उजनी धरण
पाणी पातळी 489.790 मिटर
एकूण साठा 1571.86 दलघनमी
55.50 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 230.95 दलघनमी -8.15 टी एम सी टक्केवारी – 15.22 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 21 हजार 201 क्यूसेक्स
(टीप – बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी भूमीपुत्र न्यूज पोर्टलच्या माध्यमातून निरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाण्याच्या टक्केवारीची माहिती देताना चुकून हेडलाईन मध्ये 26 जुलै ऐवजी 27 जुलै असं वर्णन करण्यात आलं होतं अनावधानानं झालेल्या या चुकीबद्दल भूमीपुत्र न्यूज पोर्टल दिलगीर आहेत)