Uncategorized
कुसुम किसन पवार यांचे निधन

पत्रकार संजय पवार यांना मातृशोक
भूमीपुत्र न्यूज
कुसुम किसन पवार रा शिंदेवाडी ता माळशिरस यांचे शनिवार दि 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते त्यांच्या पश्चात पती, दोन मुले ,एक मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्यावर शिंदेवाडी येथे 17 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दैनिक लोकमतचे नातेपुते प्रतिनिधी संजय पवार यांच्या त्या मातोश्री होत्या

” भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे कुसुम किसन पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली”




