भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 25 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज मंगळवार दि 25 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे मंगळवार दि 25 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 324 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 12.764 टीएमसी
एकूण टक्केवारी 54.31%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 82 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1130 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.749 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.07%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 90 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.415 टीएमसी
एकूण टक्केवारी 57.56%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 32 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 753 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.048 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.50%
गतवर्षी 25 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 36.101 टीएमसी व टक्केवारीत 74.70% एवढा होता तर आज 25 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 27.976 टीएमसी व 57.88 % एवढा आहे .




