महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ;निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी धरणातील टक्केवारीत पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी चारही धरणांचा पाणीसाठा आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठाच्या तुलनेत कमी आहे मंगळवार दि 18 जुलै 2023 रोजी सकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी याप्रमाणे

निरा देवघर
आजचा पाऊस 44 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 685 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज


आजची पाणी क्षमता 3.791 टीएमसी
एकूण टक्केवारी 32.32%

भाटघर

भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 15 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 212 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 6.825 टीएमसी
एकूण टक्केवारी 29.04%

भूमीपुत्र न्यूज

वीर
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 66 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 2.172 टीएमसी

भूमीपुत्र न्यूज
एकूण टक्केवारी 23.09%

भूमीपुत्र न्यूज

गुंजवणी
आजचा पाऊस 47 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 408 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
आजची पाणी क्षमता 1.045 टीएमसी
एकूण टक्केवारी 28.31%

गतवर्षी 18 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 32.452 टीएमसी व टक्केवारीत 67.16% एवढा होता तर आज 18 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 13.833 टीएमसी व 28.62 % एवढा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!