भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 8ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 8 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 425 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.071 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.15%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1495 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.250 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.92%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.404 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.34%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1042 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.824 टीएमसी
एकूण टक्केवारी 76.53%
उजनी धरण
पाणी पातळी 491.810 मिटर
एकूण साठा 1962.63 दलघनमी 69.30 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 159.82 दलघनमी
5.64 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 10.53 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 7 हजार 103 क्यूसेक्स