कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 5 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर…

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज सोमवार दि 5 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 35 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 797 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 45 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1708 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.077 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.44%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 266 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.735 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.84%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 90 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 2049 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.46%

गतवर्षी 5 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 40.110 टीएमसी व टक्केवारीत 82.99% एवढा होता तर आज 5 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 46.615 टीएमसी व 96.45% एवढा आहे .वीर धरणातून निरा नदी पात्रात 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.00 वा वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1299 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे तर
नीरा खोरे – नदीत सोडलेला विसर्ग
दिनांक-5-8-24(6:00 am)
भाटघर. =14231 क्युसेक
नीरा देवघर=10772 क्युसेक

गुंजवणी =2274 क्यसेक

एकुण = 26777 क्युसेक

वीर – = 41733 क्युसेक

उजनी धरण अपडेट्स
दि 5/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.680 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 96.70%
दौंड विसर्ग 161848 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)


आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 281 मिमी. उजनी धरणात पाण्याचा येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने उजनी धरणाच्या सांडाव्यावरून भीमा नदीपत्रात 61600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!