कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 14 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 14 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.777 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.92%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1779 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.975 टीएमसी
एकूण टक्केवारी 53.07%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1266 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.46%

उजनी धरण

पाणी पातळी 492.720 मीटर
एकूण साठा 2163.98 दलघनमी 76.41 टी एम सी
उपयुक्तपाणीसाठा 361.17 दलघनमी 12.75 टीएमसी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 23.81 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1778 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!