कृषीमहाराष्ट्र

भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 26 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज मंगळवार दि 26 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे मंगळवार दि 26 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 24 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 348 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 13.654 टीएमसी
एकूण टक्केवारी 58.10%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 77 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1207 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.488 टीएमसी
एकूण टक्केवारी 72.37%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस13 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 103 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.113 टीएमसी
एकूण टक्केवारी 64.98%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 68 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 821 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.272 टीएमसी
एकूण टक्केवारी 61.58%

गतवर्षी 26 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 36.712 टीएमसी व टक्केवारीत 75.96% एवढा होता तर आज 26 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 30.526 टीएमसी व 63.16 % एवढा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!