कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 2 ऑक्टोबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 2 ऑक्टोबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 7 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 617 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.225 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.82%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 62 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 2014 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.704 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.79%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 18 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 200 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.270 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.65%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1151 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 29 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1461 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.578 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.98%
वीजनिर्मिती 250 क्यूसेक्स

उजनी धरण
पाणी पातळी 493.830 मीटर
एकूण साठा 2433.73 दलघनमी 85.94 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 630.92 दलघनमी 22.28 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 41.58 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 39982 क्यूसेक्स

धरणातून विसर्ग

वीजनिर्मिती ,कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!