कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 10 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज रविवार दि 10 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.604 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.18%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1775 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.272 टीएमसी
एकूण टक्केवारी 56.05%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1255 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.290 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.18%

निरा देवघर प्रकल्प , ता. भोर, जि. पुणे
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने निरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले आहे त्यामुळे धरणातून नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या २४९० क्यूसेक विसर्गमध्ये वाढ करून ठीक सकाळी ७:०० वाजता धरणाच्या सांडव्या वरून ३४८० क्यूसेक व विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक एकूण ४२३० क्यूसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे.तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.

दिगंबर डुबल
कार्यकारी अभियंता,
पुणे पाटबंधारे विभाग , पुणे

उजनी धरण

पाणी पातळी 492.350 मिटर
एकूण साठा 2080.14 दलघनमी 73.45 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 277.33 दलघनमी 9.79 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 18.28%
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग
19041 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!