Uncategorized

भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 1 ऑगस्ट 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

उजनी धरणातील पाणीसाठा आला प्लस मध्ये

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज मंगळवार दि 1 ऑगस्ट 2023 रोजी गतवर्षीच्या याच तारखेच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे मंगळवार दि 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाणीसाठा तर भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील पाणीसाठा प्लस मध्ये आला आहे

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 05 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 400 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 16.534 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.35%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 25 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1391 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.198 टीएमसी
एकूण टक्केवारी 86.94%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 108 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.579 टीएमसी
एकूण टक्केवारी 80.56%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 17 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 950 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.585 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.05%

गतवर्षी 1 ऑगस्ट 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 37.679 टीएमसी व टक्केवारीत 77.96% एवढा होता तर आज 1 ऑगस्ट 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 36.897 टीएमसी व 76.36 % एवढा आहे .

उजनी धरण

पाणी पातळी 491.035 मिटर
एकूण साठा 1803.81 दलघनमी 63.69 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा +1.00 दलघनमी +0.04 टी एम सी टक्केवारी + 0.07 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 12 हजार 255 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!