महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 18 जुलै 2024 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 18 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 322 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.017 टीएमसी
एकूण टक्केवारी 38.37%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 34 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 574 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.410 टीएमसी
एकूण टक्केवारी 29.07%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 7 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 179 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.804 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.44%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 49 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 865 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.730 टीएमसी
एकूण टक्केवारी 46.88%

उजनी धरण अपडेट्स
दि 17/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 488.830 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 25.86 %
दौंड विसर्ग 5318 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 0 मिमी ,एकूण 248 मिमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!