निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 7 जुलै 2026 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 7 जुलै 2026 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 84 मिलिमीटर 1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 373 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज उपयुक्त पाणीसाठा 6.952 टीएमसीएकूण टक्केवारी 29.58%निरा देवघरभूमीपुत्र न्यूज आजचा पाऊस 158 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 721 मिलिमीटर भूमीपुत्र न्यूज उपयुक्त पाणीसाठा 5.005टीएमसी एकूण टक्केवारी 42.67%
वीर
भूमीपुत्र न्यूज आजचा पाऊस 40 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 185 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 4.997 टीएमसीएकूण टक्केवारी 53.12%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूजआजचा पाऊस 197 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 677 मिलिमीटर भूमीपुत्र न्यूज उपयुक्त पाणीसाठा 1.630 टीएमसीएकूण टक्केवारी 36.06%गतवर्षी 7 जुलै 2025 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 32.864 टीएमसी व सरासरी टक्केवारी 68.00% होती.
तर आज 7 जुलै 2026 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 18.286 टीएमसी व सरासरी टक्केवारी 37.84% एवढीआहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 702 तर डाव्या कालव्यासाठी 300 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.
उजनी धरण अपडेट्स
दि 7/07/2026 सकाळी 6.00 वाजता पाणी पातळी 489.350 मीटरभूमीपुत्र न्यूजटक्केवारी -20.21%दौंड विसर्ग 145561 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)आजचा पाऊस 03 मिमी ,एकूण 82 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




