कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील गुरुवार 9 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 9 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 517 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.499 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.73%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 30 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1762 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.415 टीएमसी
एकूण टक्केवारी 57.56%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 25 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1244 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.290 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.18%

उजनी धरण

पाणी पातळी 492.335 मिटर
एकूण साठा 2076.80 दलघनमी 73.33 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 272.99 दलघनमी 9.67 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 18.07 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1321 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!