माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा
वेळापूर पोलीस ठाण्याचे सपोनि भाऊसाहेब गोसावी यांची बदली
भूमीपुत्र न्यूज
वेळापूर पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली असून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष दिलीप कांबळे यांची वेळापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नेमणूक झाली आहे.





