निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 24 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 24 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 19 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 257 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.770 टीएमसी
एकूण टक्केवारी 24.55%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 49 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 480 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.267 टीएमसी
एकूण टक्केवारी 27.85%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.827 टीएमसी
एकूण टक्केवारी 83.19%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 53 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 662 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.747 टीएमसी
एकूण टक्केवारी 47.34%
गतवर्षी 24 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 5.049 टीएमसी व सरासरी टक्केवारी 10.45% होती. तर आज 24 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 18.611 टीएमसी व सरासरी टक्केवारी 38.51% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 902 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 24/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.610 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 76.38%
दौंड विसर्ग 12118 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 36600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




