अपडेट्सकृषीधरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 8 जुलै 2026 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 8 जुलै 2026 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर

भूमीपुत्र न्यूज

आजचा पाऊस 63 मिलिमीटर 1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 433 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 9.604 टीएमसीएकूण टक्केवारी 40.44%

निरा देवघर

भूमीपुत्र न्यूज आजचा पाऊस 90 मिलिमीटर 1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 811 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 5.923 टीएमसीएकूण टक्केवारी 50.49%

वीर

भूमीपुत्र न्यूजआजचा पाऊस 55 मिलिमीटर 1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 240 मिलिमीटर भूमीपुत्र न्यूज उपयुक्त पाणीसाठा 7.279 टीएमसी एकूण टक्केवारी 77.37%

गुंजवणी

भूमीपुत्र न्यूज

आजचा पाऊस 162 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 839 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 1.696 टीएमसीएकूण टक्केवारी 45.95%

गतवर्षी 8 जुलै 2025 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 34.087 टीएमसी व सरासरी टक्केवारी 70.53% होती. तर आज 8 जुलै 2026 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 24.403 टीएमसी व सरासरी टक्केवारी 50.49% एवढीआहे .वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 802 तर डाव्या कालव्यासाठी 300 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरण अपडेट्स

दि 8/07/2026 सकाळी 6.00 वाजता पाणी पातळी 491.400 मीटरभूमीपुत्र न्यूजटक्केवारी 4.90%दौंड विसर्ग 117263 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)आजचा पाऊस 02 मिमी ,एकूण 84 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!