निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा अल्प… बळीराजा चिंतातूर

निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी धरणातील टक्केवारीत पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी चारही धरणांचा पाणीसाठा आज रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठाच्या तुलनेत कमी असल्याने या धरणावर अवलंबून असणारे शेतकरी चिंतातून झाले आहेत.
रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी सकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धरणातील बाळासाहेब पाण्याचा साठा व टक्केवारी याप्रमाणे
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 44 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 509 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 2.038 टीएमसी
एकूण टक्केवारी 17.37%
भूमीपुत्र न्यूज
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 04 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 156 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 4.233 टीएमसी
एकूण टक्केवारी 18.01%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 66 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 1.585 टीएमसी
एकूण टक्केवारी 16.85%
भूमीपुत्र न्यूज
गुंजवणी
आजचा पाऊस 32 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 297 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 0.638 टीएमसी
एकूण टक्केवारी 17.28%
भूमीपुत्र न्यूज
गतवर्षी 9 जुलै 2022 रोजी या चार धरणातील पाणीसाठा एकूण 10.651 टीएमसी व टक्केवारीत 22.04% एवढा होता तर आज 9 जुलै 2023 रोजी चार धरणातील एकूण पाणीसाठा 8.494 टीएमसी व 17.7 % एवढा आहे .




