Uncategorized

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 5 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शनिवार दि 5 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 391 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 14.803 टीएमसी
एकूण टक्केवारी 62.99%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 30 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 864 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.708 टीएमसी
एकूण टक्केवारी 48.67%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 141 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.132टीएमसी
एकूण टक्केवारी 75.80%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 41 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1117 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.768 टीएमसी
एकूण टक्केवारी 75.02%

गतवर्षी 5 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 8.930 टीएमसी व सरासरी टक्केवारी 18.48% होती. तर आज 5 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 30.412 टीएमसी व सरासरी टक्केवारी 62.93% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 5/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.840 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 79.00%
दौंड विसर्ग 13493 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 73 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!