महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकियविशेषसोलापूर जिल्हा
निमगाव जिल्हा परिषद गट व निमगाव पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार व प्रतिस्पर्धी उमेदवार यांना बूथ वाईज झालेले मतदान
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस तालुका पंचायत समिती निवडणूक यांचा निकाल जाहीर झाला असून निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या नीलावती मच्छिंद्र ठवरे यांनी भाजपाच्या ज्योती विनायक ठवरे यांचा पराभव करीत विजय संपादन केला आहे .
निमगाव जिल्हा परिषद गट व निमगाव पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार व प्रतिस्पर्धी उमेदवार यांना बूथ वाईज झालेले मतदान

निमगाव पंचायत समिती गणात शिवसेनेचे दत्तात्रय रावसो मगर यांनी भाजपाचे किरण पाटील यांचा पराभव करीत माळशिरस पंचायत समितीत शिरकाव केला आहे तर गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेच्या रेश्मा जगन्नाथ माने यांनी भाजपाच्या चांगुनाबाई गोरड यांचा पराभव करीत विजय संपादन केला आहे.





