निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 9 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 9 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस6 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 433 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 17.389 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.99%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 966 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.530 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.67%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 147 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.795टीएमसी
एकूण टक्केवारी 82.86%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस13 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1244 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.567 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.56%
गतवर्षी 9 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 11.549 टीएमसी व सरासरी टक्केवारी 23.90% होती. तर आज 9 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 34.282 टीएमसी व सरासरी टक्केवारी 70.93% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 9/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.390 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 90.43%
दौंड विसर्ग 20336 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 02 मिमी ,एकूण 76 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




