निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 29 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज रविवार दि 29 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 14 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 313 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.675 टीएमसी
एकूण टक्केवारी 45.42%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 22 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 642 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.127 टीएमसी
एकूण टक्केवारी 35.18%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 136 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.901 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.35%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 31 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 858 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.224 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.25%
गतवर्षी 29जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 5.475 टीएमसी व सरासरी टक्केवारी 11.33% होती. तर आज 29 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 22.928 टीएमसी व सरासरी टक्केवारी 49.51% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 29/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.470 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 71.61%
दौंड विसर्ग 11852 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.


