निधन वार्तामाळशिरस तालुका

सुमन (ताई) कृष्णात मगर यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज

निमगाव म येथील सुमन (ताई) कृष्णात मगर वय वर्षे 75 यांचे बुधवारी पहाटे 4.00 वा अल्पशा आजाराने निधन झाले .निमगाव चे माजी सरपंच पांडुरंग कृष्णात मगर, विजय कृष्णात मगर व ज्ञानेश्वर उर्फ माऊली (काका)कृष्णात मगर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 9.30 वा विजय कृष्णात मगर यांच्या शेतातील वस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात तीन मुले 5 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुमन (ताई) कृष्णात मगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!