कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा खोऱ्यात मुसळधार पाऊस…निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी धरणातील 23 जुलै 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 23 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 31 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 402 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 12.942 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.07%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 89 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 856 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.672 टीएमसी
एकूण टक्केवारी 48.36%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 189 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.683 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.40%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 65 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1060 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.272 टीएमसी
एकूण टक्केवारी 61.58%

वीर धरणातून निरा उजव्या कालव्यासाठी 1003 क्युसेक व डाव्या कालव्यातून 600 क्युसेक ने खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात आले आहे गतवर्षी 23 जुलै 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 23.008 टीएमसी व टक्केवारीत 47.61% एवढा होता तर आज 23 जुलै 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 26.570 टीएमसी व 54.98. % एवढा आहे .

उजनी धरण अपडेट्स
दि 23/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 489.300 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 20.77 %
दौंड विसर्ग 8631 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 1 मिमी ,एकूण 253 मिमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!