भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 15 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 15 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 444 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.124 टीएमसी
एकूण टक्केवारी 85.63%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 10 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1551 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.528 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.28%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.795 टीएमसी
एकूण टक्केवारी 82.86%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1080 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.959 टीएमसी
एकूण टक्केवारी 80.19%
उजनी धरण
पाणी पातळी 491.995 मिटर
एकूण साठा 2002.24 दलघनमी 70.70 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 199.43 दलघनमी. 7.04 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 13.14 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 819 क्यूसेक्स




