कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 18 सप्टेंबर 2023 पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

भूमीपुत्र न्यूज निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 18 सप्टेंबर 2023 रोजीचा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 520 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.914 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.50%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1794 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.604 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.93%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.434 टीएमसी
एकूण टक्केवारी 47.13%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1272 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.345 टीएमसी
एकूण टक्केवारी 90.59%

उजनी धरण
पाणी पातळी 492.720 मीटर
एकूण साठा 2163.98 दलघनमी 76.41 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 361.17 दलघनमी12.75 टीएम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 23.81 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 594 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!