निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 27 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शुक्रवार दि 27 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 291 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.233 टीएमसी
एकूण टक्केवारी 39.29%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 28 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 577 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.703 टीएमसी
एकूण टक्केवारी 31.57%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.566 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.80%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 35 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 791 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.094 टीएमसी
एकूण टक्केवारी 56.76%
गतवर्षी 27 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 5.110 टीएमसी व सरासरी टक्केवारी 10.57% होती. तर आज 27 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 21.598 टीएमसी व सरासरी टक्केवारी 44.69% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 27/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.360 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 69.45%
दौंड विसर्ग 9936 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 6600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.



