भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 6 ऑक्टोबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 6 ऑक्टोबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 617 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीजनिर्मिती 0 क्यूसेक्स
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 2014 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
वीजनिर्मिती 0 क्यूसेक्स
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 200 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.760 टीएमसी
एकूण टक्केवारी 71.85%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 950 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1461 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.578 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.98%
वीजनिर्मिती 0 क्यूसेक्स
उजनी धरण
पाणी पातळी 494.680 मीटर
एकूण साठा 2661.21 दलघनमी 93.97 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 858.40 दलघनमी 30.31 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 56.58 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 7331 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
सीना माढा सिंचन योजना 222 क्युसेक्स दहिगाव सिंचन योजना 80 क्युसेक्स
वीजनिर्मिती ,कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद