कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 29 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 29 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 586 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.191 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.68%
वीजनिर्मिती 1614 क्यूसेक्स

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1886 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.579 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.71%
वीजनिर्मिती 750 क्यूसेक्स

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 6 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 161 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.415 टीएमसी
एकूण टक्केवारी 57.56%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1204 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1407 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.600 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.57%
वीजनिर्मिती 250 क्यूसेक्स

उजनी धरण
पाणी पातळी 493.040 मीटर
एकूण साठा 2238.73 दलघनमी 79.05 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 435.92 दलघनमी 15.39 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 28.13 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 15418 क्यूसेक्स

धरणातून विसर्ग

वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!