भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 22 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शुक्रवार दि 22 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 526 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1833 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.654 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.36%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 123 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.352 टीएमसी
एकूण टक्केवारी 46.26%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1359 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.491 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.62%
उजनी धरण
पाणी पातळी 492.615 मीटर
एकूण साठा 2139.90 दलघनमी 75.56 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 337.09 दलघनमी 12.90 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 22.22 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग. 2869 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
धरणाच्या सहा गेट्स मधून 3400 क्युसेक्स
भीमा नदीत विसर्ग
एकूण विसर्ग 5000 क्यूसेक्स
कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद