कृषीमहाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणातील 22 जुलै 2023 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज शनिवार दि 22 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे शनिवार दि 22 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 05 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 269 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.313 टीएमसी
एकूण टक्केवारी 43.88%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 40 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 911 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.340 टीएमसी
एकूण टक्केवारी 54.05%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 81 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.767 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.04%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 590 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.581 टीएमसी
एकूण टक्केवारी 42.85%

गतवर्षी 22 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 36.643 टीएमसी व टक्केवारीत 71.68% एवढा होता तर आज 22 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 22.001 टीएमसी व 45.52 % एवढा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!