कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 12 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज शनिवार दि 12 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 433 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 19.686 टीएमसी
एकूण टक्केवारी 83.78%


निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 5 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1522 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.402 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.21

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.144 टीएमसी
एकूण टक्केवारी 86.57%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1053 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.901 टीएमसी
एकूण टक्केवारी 78.62%

उजनी धरण

पाणी पातळी 491.990 मिटर
एकूण साठा 2001.16 दलघनमी 70.66 टी एम सी

उपयुक्त पाणीसाठा 198.35 दलघनमी. 7.00 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 13.07 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1 हजार 364 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!