भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 4 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 4 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 507 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.359 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.14%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1731 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.679 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.57%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 121 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.270 टीएमसी
एकूण टक्केवारी 66.65%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1216 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.301 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.46%
उजनी धरण
पाणी पातळी 492.240 मिटर
एकूण साठा 2055.74 दलघनमी 72.59 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 252.93 दलघनमी 8.93 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 16.67 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 4625 क्यूसेक्स