अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती साठी चुरशीने 96.65% टक्के मतदान

भूमीपुत्र न्यूज
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवार दि 28 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 96.65% एवढे विक्रमी मतदान झाले असून मतमोजणी शनिवार दि 29 एप्रिल रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती साठी सोसायटी मतदारसंघातून एकूण 1822 ग्रामपंचायत 1151 व्यापारी 411 हमाल तोलार 203 असे एकूण 3587 एवढे मतदान होते यापैकी सोसायटी मतदारसंघातून 1822 पैकी 1778 ग्रामपंचायत विभागातून 1151 पैकी 1132 व्यापारी विभागातून 411 पैकी 369 हमाल तोलार विभागातून 203 पैकी 188 असे 3587 पैकी 3467 एवढे मतदान झाले असून याची टक्केवारी 96.65% इतकी आहे.
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
ग्रामपंचायत विभागातून एकूण 98.34% सोसायटी विभागातून 97.58% व्यापारी विभागातून 89.78 %हमाल तोलार विभागातून 92.61% टक्के इतके मतांची टक्केवारी असून एकूण 96.65% इतके मतदान झाले आहे.
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
शुक्रवार दि 28 एप्रिल रोजी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अकलूज, महाळुंग ,पिलीव, माळशिरस व नातेपुते या पाच ठिकाणी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे . सर्व ठिकाणची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडले असून अकलूज वेळापूर माळशिरस व नातेपुते पोलीस स्टेशन ने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अकलूज विभागात
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
सोसायटी 377 पैकी 367 97.35%
ग्रामपंचायत 269 पैकी 264 98.15%
व्यापारी 411 पैकी 369 89.78%
हमाल तोलार 203 पैकी 188 92.61%
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
महाळुंग विभागात
सोसायटी 391 पैकी 381 97.44%
ग्रामपंचायत 166 पैकी 165 100%
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
पिलीव विभागात
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
सोसायटी 310 पैकी 291 93.87%
ग्रामपंचायत 223 पैकी 212 95%
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
माळशिरस विभागात
सोसायटी 347 पैकी 344 99.13%
ग्रामपंचायत 246 पैकी 244 99.18%
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
नातेपुते विभागात
सोसायटी 398 पैकी 395 99.24%
ग्रामपंचायत 247 पैकी 247 100%
भूमीपुत्र न्यूज ब्रेकिंग
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती साठी शनिवार दि 29 एप्रिल रोजी सकाळी 8.00 वा मतमोजणी सुरू होणार असून ही मतमोजणी एकूण 10 टेबलवर होणार आहे सर्वप्रथम सोसायटी मतदार संघातील मतमोजणी होणार आहे यानंतर ग्रामपंचायत मतदार विभागातील मतमोजणी होणार असून सर्वात शेवटी व्यापारी व हमाल तोलार या विभागातील मतमोजणी होणार असून सकाळी 8.00 वाजता सुरू होणारी मतमोजणी अंदाजे दुपारी 2.00 वा पर्यंत संपेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे .




