Uncategorized

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 20 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शुक्रवार दि 20 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 48 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 218 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.384 टीएमसी
एकूण टक्केवारी 14.40%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 68 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 367 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.970 टीएमसी
एकूण टक्केवारी 16.79%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.901 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.35%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 136 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 508 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.364 टीएमसी
एकूण टक्केवारी 36.97%

गतवर्षी 20 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 4.684 टीएमसी व सरासरी टक्केवारी 9.69% होती. तर आज 20 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 13.621 टीएमसी व सरासरी टक्केवारी 28.18% एवढी
आहे .


वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 00 तर डाव्या कालव्यासाठी 00 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

“वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे तरी संलग्नित गावातील पोलीस पाटील, ग्राम महसूल सेवक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना तहसीलदार यांनी लेखी आदेश दिलेले आहेतच तरीही कोणत्याही पुलावरून पाणी जात असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ तहसीलदार व पोलीस विभागात देऊन सदर रस्ता दळणवळणासाठी बंद करावयाचा आहे याबाबत कोणतीही हलगर्जी होणार नाही याबाबतची काळजी संबंधित तहसीलदार यांनी घ्यावयाची आहे.असा आदेश प्रशासनाकडून काढण्यात आला आहे”

उजनी धरण अपडेट्स
दि 20/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 494.980 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 62.16%
दौंड विसर्ग 58585 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 68 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!