कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 19 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 19 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 25 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 170 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.170 टीएमसी
एकूण टक्केवारी 9.23%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 77 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 299 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.748 टीएमसी
एकूण टक्केवारी 14.90%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 12 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 114 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.367 टीएमसी
एकूण टक्केवारी 57.06%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 72 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 372 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.101 टीएमसी
एकूण टक्केवारी 29.84%

गतवर्षी 19 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 4.684 टीएमसी व सरासरी टक्केवारी 9.69% होती. तर आज 19 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 10.388 टीएमसी व सरासरी टक्केवारी 21.49% एवढी
आहे .


वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 00 तर डाव्या कालव्यासाठी 00 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 19/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 494.810 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 58.98%
दौंड विसर्ग 11719क क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 67 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!