निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 18 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शुक्रवार दि 18 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 482 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.090 टीएमसी
एकूण टक्केवारी 85.48%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1103 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.879 टीएमसी
एकूण टक्केवारी 67.17%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 155 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.569 टीएमसी
एकूण टक्केवारी 91.08%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1359 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.549 टीएमसी
एकूण टक्केवारी 69.08%
गतवर्षी 18 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 17.962 टीएमसी व सरासरी टक्केवारी 37.17% होती. तर आज 18 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 39.081 टीएमसी व सरासरी टक्केवारी 80.88% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1353 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 18/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.600 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 94.95%
दौंड विसर्ग 9452 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 93 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 15,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.



