निमगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 6 तर 17 सदस्यांसाठी 46 उमेदवारांचे अर्ज दाखल
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी निमगाव ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पारंपारिक दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी 6 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर ग्रामपंचायत सदस्यांच्या 17 जागांसाठी 46 जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दि 2 डिसेंबर 2022 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
निमगाव ग्रामपंचायतीच्या एकूण 6 प्रभागांमध्ये
सरपंच पदासाठी
1) राजेंद्र सोपान तोरणे
2) सुभाष रामचंद्र साठे
3) विनायक भिकाजी तोरणे
4) सुभाष रामचंद्र साठे
5) नितीन अशोक तोरणे
6) लक्ष्मण भानुदास साठे
प्रभाग क्रमांक 1 मध्ये
1) जनाबाई नानासो पवार
2) कल्याण सत्याप्पा बोडरे
3) कावेरी दिगंबर साठे
4) मनीषा नवनाथ साठे
5) सत्यवान नाना बोडरे
6) कविता धैर्यशील पाटील
7) मनीषा विनायक जाधव
8) मनीषा मधुकर साठे
प्रभाग क्रमांक 2 मध्ये
1) महेश मल्हारी मगर
2) जयश्री ज्ञानदेव शेंडे
3) आरती विष्णुपंत मगर
4) अर्चना गोरख मगर
5) अर्चना बाळू मंडले
6) प्रताप नामदेव मगर
7) पूजा दत्तात्रय मगर
8) विष्णुपंत नानासाहेब मगर
प्रभाग क्रमांक 3 मध्ये
1) विकास श्रीमंत मगर
2) प्रतीक रावसाहेब मगर
3) संध्या अमोल मगर
4) दत्तात्रय रावसो मगर
5) शोभा बबनराव मगर
6) स्नेहलता सतीश सुर्वे
प्रभाग क्रमांक 4 मध्ये
1) विठ्ठल नामदेव मगर
2) सोनाली सागर थोरात
3) किरण वसंतराव पाटील
4) कविता धैर्यशील पाटील
5) अर्चना बाळू मंडले
6) मुक्ता सुरेश मगर
7) पूजा दत्तात्रय मगर
8) स्वाती विजय गाडेकर
प्रभाग क्रमांक 5 मध्ये
1) नंदिनी शिवाजी मगर
2) भालचंद्र सदाशिव तोरणे
3) सुवर्णा मोहन मगर
4) अंकुश रामचंद्र जाधव
5) नितीन अशोक तोरणे
6) विकास दिलीप तोरणे
7) शब्बीर अब्बास मुलानी
प्रभाग क्रमांक 6 मध्ये
- नंदकुमार प्रभाकर मगर पाटील
2) सुमन तानाजी मगर
3) विराज नंदकुमार पाटील
4) दत्तात्रेय रावसो मगर
5) धैर्यशील कृष्णराव पाटील
6) वृषाली अमर मगर
7) दिगंबर श्रीरंग साठे
8) सोनबा मल्हारी साठी
9) मधुकर साहेबराव साठे
या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत 17 जागांसाठी 46 उमेदवारी अर्ज आले असले तरी निमगाव ग्रामपंचायतची निवडणूक ही “एकास एक” होईल व दोन्ही गटाकडून पूरक भरलेले आपले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर रोजी माघारी घेतले जातील सरपंच पदासाठीही दुरंगी लढत असणार आहे यामुळे पूरक भरलेले अर्ज माघारी घेतले जातील यामध्ये कोण माघारी घेणार? व कोणाचा उमेदवारी अर्ज राहणार ? हे 7 डिसेंबर रोजीच कळणार आहे.