Uncategorized

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 23 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज सोमवार दि 23 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 7 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 238 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.186 टीएमसी
एकूण टक्केवारी 22.07%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 17 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 431 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.856 टीएमसी
एकूण टक्केवारी 24.35%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.080 टीएमसी
एकूण टक्केवारी 85.89%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 17 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 609 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.644 टीएमसी
एकूण टक्केवारी 44.56%

गतवर्षी 23 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 4.967 टीएमसी व सरासरी टक्केवारी 10.28% होती. तर आज 23 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 17.768 टीएमसी व सरासरी टक्केवारी 36.76% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 600 तर डाव्या कालव्यासाठी 702 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 23/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.705 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 76.27%
दौंड विसर्ग 13353 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 26600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!