नीरा खोऱ्यातील धरणांची हाफ सेंचुरी…भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील आजचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 22 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 24 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 371 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.738 टीएमसी
एकूण टक्केवारी 49.94%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 75 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 767 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.139 टीएमसी
एकूण टक्केवारी 43.81%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 183 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.66 टीएमसी
एकूण टक्केवारी 53.84%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 42 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 995 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.110 टीएमसी
एकूण टक्केवारी 57.18%
उजनी धरण अपडेट्स
दि 22/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 489.160 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 22.31 %
दौंड विसर्ग 8631 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 1 मिमी ,एकूण 252 मिमी.




