Uncategorized

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 10 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 10 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 446 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 17.837 टीएमसी
एकूण टक्केवारी 75.90%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 18 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 984 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.681 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.96%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 147 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.33टीएमसी
एकूण टक्केवारी 82.20%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 24 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1268 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.478 टीएमसी
एकूण टक्केवारी 67.15%

गतवर्षी 10 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 11.903 टीएमसी व सरासरी टक्केवारी 24.63% होती. तर आज 10 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 34.730 टीएमसी व सरासरी टक्केवारी 71.86% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1204 तर डाव्या कालव्यासाठी 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 10/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.500 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 92.79%
दौंड विसर्ग 20336 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 76 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!