भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 28 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 28 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 570 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.294 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.12%
वीजनिर्मिती 1614 क्यूसेक्स
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1884 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.604 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.93%
वीजनिर्मिती 750 क्यूसेक्स
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 3 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 155 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.250 टीएमसी
एकूण टक्केवारी 55.81%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1299 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1399 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.600 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.57%
वीजनिर्मिती 250 क्यूसेक्स
उजनी धरण
पाणी पातळी 492.830 मीटर
एकूण साठा 2189.46 दलघनमी 77.31 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 386.65 दलघनमी 13.65 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 25.48 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 17120 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
धरणाच्या सहा गेट्स मधून 2400 क्युसेक्स भीमा नदीत विसर्ग
एकूण विसर्ग 4000 क्यूसेक्स
कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद



