भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 27 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज बुधवार दि 27 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 35 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 570 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.367 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.43%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 27 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1876 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.629 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.14%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 18 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 152 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 5.043 टीएमसी
एकूण टक्केवारी 53.84%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 676 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1357 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 27 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1399 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.600 टीएमसी
एकूण टक्केवारी 97.57%
उजनी धरण
पाणी पातळी 492.770 मीटर
एकूण साठा 2175.54 दलघनमी 76.82 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 372.73 दलघनमी 13.16 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 24.57 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 4477 क्यूसेक्स
धरणातून विसर्ग
वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स
धरणाच्या सहा गेट्स मधून 2400 क्युसेक्स भीमा नदीत विसर्ग
एकूण विसर्ग 4000 क्यूसेक्स
कालवा ,बोगदा, सिंचन योजना बंद




